माझ्या विषयी माहिती



2006 मध्ये कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरु करून माझ्या व्यावसायिक जीवनाला सुरुवात झाली. आतापर्यंत मी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, कोचिंग क्लासेस, स्कूल, स्टेशनरी शॉप, किराणा शॉप, कम्युनिटी अप्लिकेशन, क्रेडीट सोसायटी, डिजिटल मार्केटिंग एजन्सी, डिजिटल कोचिंग हे व्यवसाय सुरु केले असून काही व्यवसाय खूप ग्रो झाले आणि काही बंद करावे लागले तर काही विकले मात्र या प्रवासामध्ये भरपूर काही शिकायला मिळाले.


2019 पासून मी डिजिटल माध्यमातून मराठी उद्योजकांचा व्यवसाय कसा वाढवावा यावर पूर्ण फोकस केला असून मराठी उद्योजकांना त्यांचा व्यवसाय डिजिटल करून ग्रो करण्यासाठी मदत करत आहे. माझ्या मेंबरशिप वेबसाईट, ई-मेल लिस्ट, युट्युब, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्म व्दारे माझ्याशी 1 लाख पेक्षा जास्त उद्योजक जोडले असून ते दररोज माझ्याकडून ज्ञान, स्कील घेत आहेत.


एव्हरग्रीन बिजनेस सिस्टीम मी तयार केली असून त्या माध्यमातून उद्योजक त्यांचा व्यवसाय डिजिटल करून खूप ग्रो करू शकतात, या विषयी माहिती देण्यासाठी मी सातत्याने फ्री लाईव्ह वेबिनार घेत असतो. तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून रजिस्टर करू शकता.

www.jotiramsapkal.com/live



जोतिराम सपकाळ - डिजिटल कोच

संस्थापक - महाग्रोथ

मिशन

2 लाख मराठी उद्योजकांचा बिजनेस डिजिटल करून त्यांना MT फ्रीडम मिळवून देण्यास मदत करणे.

फ्री लाईव्ह वेबिनार

मोठी गुंतवणूक न करता बिजनेसला डिजिटली करून MT फ्रीडम मिळवण्याचा सिक्रेट फॉर्म्युला

फक्त लाईव्ह, रेकॉर्डिंग केले जाणार नाही ....

मी अनेक उद्योजकांचा व्यवसाय डिजिटल व्दारे ग्रो करून देला आहे, माझं मिशन आहे "2 लाख मराठी उद्योजकांचा बिजनेस डिजिटल करून त्यांना MT फ्रीडम मिळवून देण्यास मदत करणे."

फ्री लाईव्ह वेबिनार

मोठी गुंतवणूक न करता बिजनेसला डिजिटल करून MT फ्रीडम मिळवण्याचा सिक्रेट फॉर्म्युला

फक्त लाईव्ह, रेकॉर्डिंग केले जाणार नाही ....

© 2022 Jotiram Sapkal - Digital Coach. All Rights Reserved