फ्री लाईव्ह वेबिनार

मोठी गुंतवणूक न करता बिझनेसला डिजिटल करून MT फ्रीडम मिळवण्याचा सिक्रेट फॉर्म्युला

फक्त लाईव्ह, रेकॉर्डिंग दिले जाणार नाही ....

00
days
:
00
hours
:
00
minutes
:
00
seconds

🗓️ गुरुवार, दि. 18 एप्रिल 2024

⏰ सायंकाळी 7.30 वा

फ्री लाईव्ह वेबिनार

वेबिनारसाठी रजिस्टर करून वेबिनार अटेंड करा आणि मिळवा ₹7,500 किंमतीचे बोनस तेही मोफत :

रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला वेबिनार विषयी माहिती असलेला इमेल येईल, तुम्ही लगेच चेक करा ...

या वेबिनार मध्ये तुम्ही शिकाल ...

Research

बिजनेसला डिजिटल करण्यापूर्वी रिसर्च चे महत्त्व, फायदे तसेच कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.

Strategy Creation

चांगला रिझल्ट मिळण्यासाठी कोण-कोणत्या स्ट्रॅटेजी तयार कराव्यात याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.

System Creation

बिजनेसला डिजिटल करण्यासाठी कोणकोणत्या, कशा पद्धतीने सिस्टीम बनवाव्या याचे सिक्रेट शेअर केले जाणार आहे.

Traffic Generation

बिजनेसला डिजिटल करण्यासाठी कोणकोणत्या, कशा पद्धतीने सिस्टीम बनवण्याचे सिक्रेट शेअर केले जाणार आहे.

Automation

वेळ वाचवा आणि रिझल्ट आणखी चांगला यावा यासाठी बिजनेस मधील अनेक कामे ऑटोमेशन व्दारे करण्याचे तंत्र आपण येथे पाहणार आहोत.

फ्री लाईव्ह वेबिनार

मोठी गुंतवणूक न करता बिजनेसला डिजिटल करून MT फ्रीडम मिळवण्याचा सिक्रेट फॉर्म्युला

फक्त लाईव्ह, रेकॉर्डिंग केले जाणार नाही ....

महाग्रोथ - मराठी उद्योजकांचा महापरिवार मधील उद्योजकांचा व्हिडीओ अभिप्राय

फ्री लाईव्ह वेबिनार

मोठी गुंतवणूक न करता बिजनेसला डिजिटल करून MT फ्रीडम मिळवण्याचा सिक्रेट फॉर्म्युला

फक्त लाईव्ह, रेकॉर्डिंग केले जाणार नाही ....

जोतीराम सपकाळ यांच्या विषयी

जोतीराम सपकाळ यांचा जन्म सातारा जिल्हातील पाटण तालुका मधील केळेवाडी या अतिशय दुर्गम भागात झाला,ना रस्ता, ना शाळा, ना इलेक्टीसिटी अशातच लहानाचे मोठे झाले, लहान वयातच 6 कि. मी. पायी प्रवास करून शाळेला जावे लागे तसेच 6 कि.मी. पायी प्रवास आणि एक तास एस. टी. प्रवास करून कॉलेजला जात असे, 12 शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी साठी मुंबईला आल्यानंतर जीवनाला कलाटणी मिळाली.


पुढे 2006 मध्ये कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरु करून त्यांच्या व्यावसायिक जीवनाला सुरुवात झाली. आतापर्यंत त्यांनी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, कोचिंग क्लासेस, स्कूल, स्टेशनरी शॉप, किराणा शॉप, कम्युनिटी अप्लिकेशन, क्रेडीट सोसायटी, डिजिटल मार्केटिंग एजन्सी, डिजिटल कोचिंग हे व्यवसाय सुरु केले असून काही व्यवसाय खूप ग्रो झाले आणि काही बंद करावे लागले तर काही विकले आहेत मात्र या प्रवासामध्ये त्यांना भरपूर काही शिकायला मिळाले.


2019 पासून त्यांनी डिजिटल माध्यमातून मराठी उद्योजकांचा व्यवसाय कसा वाढवावा यावर पूर्ण फोकस केला असून मराठी उद्योजकांना त्यांचा व्यवसाय डिजिटल करून ग्रो करण्यासाठी मदत करत आहेत. त्यांच्या मेंबरशिप वेबसाईट, ई-मेल लिस्ट, युट्युब, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्म व्दारे त्यांच्याशी 1 लाख पेक्षा जास्त उद्योजक जोडले असून ते दररोज ज्ञान, स्कील घेत आहेत.


त्यांचे मिशन आहे "2 लाख मराठी उद्योजकांचा बिजनेस डिजिटल करून त्यांना MT फ्रीडम मिळवून देण्यास मदत करणे."

फ्री लाईव्ह वेबिनार

मोठी गुंतवणूक न करता बिजनेसला डिजिटल करून MT फ्रीडम मिळवण्याचा सिक्रेट फॉर्म्युला

फक्त लाईव्ह, रेकॉर्डिंग केले जाणार नाही ....

बोनस [₹ 7,5०० किंमतीचे]

आताच जॉइन व्हा, वेबिनार अटेंड करा आणि ₹ 7,500 किमतीचे बोनस मोफत मिळवा

Invoice Excel Templates (5 Types)

वेगवेगळ्या 5 प्रकारचे Excel Templates जे Invoice तयार करण्यासाठी वापरू शकतो.

₹ 1,000 किंमतीचे बोनस मोफत

Small Business Cash Flow Projection - Excel File

प्रत्येक बिजनेससाठी Cash Flow मनाज करणे खूप महत्त्वाचे असते, आणि Excel Templates च्या मदतीने तिने करणे खूप सोपे आहे.

₹ 1,0०० किंमतीचे बोनस मोफत

Million Rupee Ad Headings

जाहिरात करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते ते म्हणजे Heading, Ad Headings तयार करण्यासाठी खूप मदत करणारी स्त्रातेजी.

₹ 1,5०० किंमतीचे बोनस मोफत

600+ Quotes Images For Social Media

सोशल मिडीयावर Quotes शेअर करून जास्तीत जास्त Reach वाढवण्यासाठी 600 + पेक्षा जास्त Ready mate Quotes Images युज करू शकता.

₹ 1,5०० किंमतीचे बोनस मोफत

Landing Page - Templets

Landing Page Templets जे बघून तुम्हाला तुमच्या बिजनेससाठी Landing Page तयार करताना हेल्प मिळेल.

₹ 1,0०० किंमतीचे बोनस मोफत

WhatsApp आणि Facebook प्रायव्हेट कम्युनिटी

आमच्या WhatsApp आणि Facebook प्रायव्हेट कम्युनिटी जॉईन करण्याची संधी दिली जाईल

₹ 1,5०० किंमती अगणित

फ्री लाईव्ह वेबिनार

मोठी गुंतवणूक न करता बिजनेसला डिजिटल करून MT फ्रीडम मिळवण्याचा सिक्रेट फॉर्म्युला

फक्त लाईव्ह, रेकॉर्डिंग दिले जाणार नाही ....

अभिप्राय

आमच्या विषयी इतर उद्योजक काय म्हणतात...

फ्री लाईव्ह वेबिनार

मोठी गुंतवणूक न करता बिजनेसला डिजिटल करून MT फ्रीडम मिळवण्याचा सिक्रेट फॉर्म्युला

फक्त लाईव्ह, रेकॉर्डिंग दिले जाणार नाही ....

FAQ

सतत विचारले जाणारे प्रश्न

तुम्ही अजूनही या वेबिनार साठी रजिस्टर केले नसल्यास, काही शंका असल्यास खालील प्रश्न वाचल्यास तुमच्या मनातील शंका दूर होतील, आणि तुम्ही या वेबिनार साठी रजिस्टर करून अटेंड कराल याची मला खात्री आहे.

वेबिनार कोणत्या भाषेत असेल ?

उत्तर : हा पूर्ण वेबिनार मराठी भाषेत घेतला जाईल.

वेबिनारचे रेकॉर्डिंग मिळेल का?

उत्तर : वेबिनार फक्त लाईव्ह असेल रेकॉर्डिंग मिळेल नाही.

हे वेबिनार किती वेळ असेल आणि या मध्ये कोणती माहिती दिली जाईल.?

हे वेबिनार 90 मिनिटाचे असून, जोतिराम सपकाळ तुम्हाला बिजनेसला डिजिटल करून ग्रो कसे करावी याविषयी अतिशय सोप्या पद्धतीने माहिती देणार आहेत, पुढील 60 दिवसांत तुमच्या बिजनेसला डिजिटल करून कसा वाढवावा हे तुम्ही शिकाल.

हे वेबिनार फक्त उद्योजकासाठीच आहे का?

हे वेबिनार उद्योजकांसाठी आहेच त्याच बरोबर ज्यांना नवीन व्यवसाय सुरु करायचा आहे त्यांचासाठी, ज्यांना स्वत:चे ज्ञान इतरांना शिकवायचे आहे त्यांच्यासाठी, शिक्षक, ट्रेनर, कन्सल्टंट यांच्या साठी आहे.

वेबिनारपूर्वी मी कोणती तयारी करावी?

जर तुम्ही बिजनेसला डिजिटल करण्यासाठी खरोखर गंभीर असाल, तर तुम्ही आताच तुमचे कॅलेंडर मध्ये बुक करून ठेवा आणि वेबिनार सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणत्या अडथळावीना अटेंड करा, तसेच नोटपॅड आणि पेन जवळ ठेवा आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे तुम्ही शांत ठिकाणी बसून फोकस देवून वेबिनार अटेंड करा.

नॉन टेक्निकल असलेली व्यक्तिलाही या वेबिनारचा फायदा होवू शकतो का?

अर्थातच! खूप फायदा होवू शकतो. जोतिराम सपकाळ यांची शिकवण्याची पद्धत खूप सोपी आणि स्टेप बाय स्टेप असल्याने नॉन टेक्निकल असलेली व्यक्तिला ही पटकन समजू शकते. जोपर्यंत तुम्ही ज्ञान शिकण्यास आणि अंमलात आणण्यास उत्सुक असाल, तोपर्यंत तुम्हाला याचा खूप फायदा होईल.

बिजनेस डिजिटल करून मी किती पैसे कमवू शकतो?

किती पैसे कमवू शकता हे तुमच्या ज्ञान, अनुभव आणि तुम्ही किती अंमलबजावणी करत आहत यावर अवलंबून असू शकते तसेच ते बिजनेस, वस्तू किंवा सेवा, व्यक्ती नुसार बदलू शकते, काही लोक असे आहेत की ज्यांना सर्व ज्ञान असूनही काहीही कमावले नाही आणि असे अनेक लोक आहेत ज्यांनी काही महिन्यांत लाखो आणि करोडो रुपये कमावले आहेत.

तुम्ही वेबिनारमध्ये कोणत्याही पडे कोर्स विषयी माहिती सांगता का?

होय. वेबिनारच्या शेवटच्या 15 मिनिटात जोतिराम सपकाळ तुम्हाला Evergreen Business System या कोर्स विषयी माहिती देतील, जर तुम्हाला तुमचा बिजनेस डिजिटल करून MT फ्रिडम मिळवायचे असल्यास आणि नवीन डिजिटल नॉलेज शिकत राहण्यास तयार असल्यास, या वेबिनार मध्ये तुम्हाला विशेष ऑफर मिळवू शकते, ही ऑफर फक्त वेबिनारमध्ये दिली जाते.

This site is not a part of the Facebook website or Facebook Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc. Please be advised that the revenues and results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. We don’t know you; besides, your life results are up to you. Agreed? We want to help you by giving great content, direction, and strategies that worked well for our students and us and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies, and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.

©2022 Jotiram Sapkal – Digital Coach | All Rights Reserved | Privacy Policy | Earnings Disclaimer | Disclosure | Contact