2022 मधील अतिशय उपयुक्त कोर्स

Google Business Profile Mastery

लोकल बिजनेस गूगल मध्ये लिस्ट करून रॅंक कसे करावे याचे स्टेप बाय स्टेप प्रशिक्षण देणारा जोतिराम सपकाळ - डिजिटल कोच यांचा मराठी मधील डिजिटल कोर्स

कोर्स फी फक्त : ₹2499 ₹799/- [लाईफ टाईम एक्सेस]

आताच जॉइन व्हा आणि ₹ १2,५०० किमतीचे बोनस मोफत मिळवा

32 व्हिडीओ / टॉपिक

लाईफ टाईम ऍक्सेस

5 तासाचे कंटेंट

स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग

कोर्स फी फक्त : ₹2499 ₹799/-

आताच जॉइन व्हा आणि ₹ १2,५०० किमतीचे बोनस मोफत मिळवा

कृपया खालील चेक लिस्ट मध्ये जिथे जिथे तुमचे उत्तर होय असेल तिथे तिथे ✅ करा...


तुमचे वरीलपैकी कोणत्याही एकाचे उत्तर होय असल्यास, तुम्हाला Google Business Profile Mastery हा कोर्स जॉइन केलाच पाहिजे ...

या कोर्समध्ये तुम्ही काय शिकाल?

तुमचे Google Business Profile चे अकाऊंट कसे सेट करावे.

  • तुमचे Google Business Profile चे अकाऊंट उघडण्यासाठी योग्य क्रम आणि सेटिंग कशी ठेवाव्यात ते जाणून घ्या.
  • Google Business Profile चा इंटरफेस सोप्या पण सखोल पद्धतीने जाणून घ्या.

मोफत कस्टमर मिळवण्यासाठी Google Listing मध्ये रॅंक कसे करावे.

  • तुमच्या व्यवसायाशी संबंधित कीवर्डचा प्रभावी वापर कसा करावा ही जाणून घ्या.
  • Google Listing मध्ये तुमचा व्यवसाय रॅंक होण्यासाठी बिजनेस प्रोफाईल optimized कशी करावी हे जाणून घ्या.

तुमच्या प्रतिस्पर्ध्याला मागे टाकून त्यांच्या ग्राहकांना तुमच्याकडे आकर्षित करा.

  • तुमच्या स्पर्धकांचा अभ्यास करून आपल्या बिजनेस प्रोफाईल मध्ये बदल कसे करावेत ही जाणून घ्या.
  • स्पर्धक कोणकोणत्या Listing platform वर आहेत ते जाणून घ्या.

तुमच्या व्यवसायासाठी तुमची पहिली Google Listing जाहिरात सहजतेने लाँच करा

  • तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी सर्वोत्तम व्यासपीठ समजून घ्या..
  • Google Listing मध्ये जाहिरात करून जास्तीत जास्त कस्टमर मिळवण्याचे कौशल्य जाणून घ्या.

कोर्स फी फक्त : ₹2499 ₹799/- [लाईफ टाईम एक्सेस]

आताच जॉइन व्हा आणि ₹ १2,५०० किमतीचे बोनस मोफत मिळवा

हा कोर्स कोणासाठी उपयुक्त आहे ...

उद्योजक

तुमचा व्यवसाय Google Listing मध्ये रॅंक करून जास्तीत जास्त कस्टमरला आकर्षित कसे करावेत, होवू पाहणाऱ्या ग्राहकांचा विश्वास कसा मिळवावा, मोफत कस्टमर कसे मिळवावेत, स्थानिक स्पर्धकांच्या पुढे कसे रहावे याची कला या कोर्स मध्ये शिका आणि तुमचा व्यवसाय 3 पटीने कसा वाढवावा हे जाणून घेण्यासाठी हा कोर्स जॉइन करा.

नोकरी करणारे व्यक्ती

जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात असाल किंवा या क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करत असल्यास Google Business Profile या डिजीटल मार्केटिंगच्या इन-डिमांड कौशल्यामध्ये प्रभुत्व मिळवायलाच हवे, हे कौशल्य तुम्ही मिळवल्यास अनेक उच्च पगाराच्या नोकऱ्या मिळविण्यात तुम्हाला मदत होईन म्हणून हा कोर्स तुम्ही जॉइन करायला हवा.

फ्रीलांसर

जर तुम्ही फ्रीलांसर असाल आणि तुम्हाला तुमचा प्रवास प्रीमियम फ्रीलान्सिंगमध्ये सुरू करू इच्छित असाल आणि डिजिटल मार्केटिंगचे सर्वाधिक पैसे देणारे आणि सर्वाधिक मागणी असलेले कौशल्य शिकू इच्छित असाल तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे. Google Business Profile चा प्रभावी वापर करून इतरांचा व्यवसाय तुम्ही तुमच्या घरी बसून कसा वाढवावा हे शिका.

कोर्स फी फक्त : ₹2499 ₹799/- [लाईफ टाईम एक्सेस]

आताच जॉइन व्हा आणि ₹ १2,५०० किमतीचे बोनस मोफत मिळवा

तुम्ही हा कोर्स का जॉईन करायला हवा ?

मोफत कस्टमर मिळवण्यासाठी ...

सर्व साधारण 5 पैकी 4 व्यक्ती लोकल वस्तू किंवा सेवा विकत घेण्यासाठी लोकल सर्चचा वापर करतात, त्यामुळे Google Lisitng चा प्रभावी वापर करून तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी मोफत कस्टमर मिळवू शकता, हे मोफत कस्टमर कसे मिळवायचे हे सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप प्रशिक्षणद्वारे शिकायचे असल्यास ...

व्यवसायाला रॅंक करण्यासाठी ...

Google Local Search मध्ये सर्च केल्यानंतर 85% व्यक्ती जे व्यवसाय पहिल्या 3 रॅंक मध्ये येतात त्यांना कॉल करतात किंवा पुढील 24 तासाच्या आत भेट देतात म्हणून तुम्ही तुमचा व्यवसाय Google Business Profile मध्ये पहिल्या 3 रॅंक मध्ये आणले पाहिजे, हे कसे आणायचे हे सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप प्रशिक्षणद्वारे शिकायचे असल्यास ...

जास्तीत जास्त Review मिळणासाठी ...

Google Listing मध्ये तुमच्या वस्तू किंवा सेवा विषयी जास्तीत जास्त सकारात्मक Review असल्यास तुमच्या व्यवसायाल अनेक पटीने वाढू शकतो, सर्व साधारण 80% लोक ऑनलाइन Review पाहिल्यानंतर वस्तू किंवा सेवा विकत घेत असतात, जास्तीत जास्त Review कसे घ्यायचे हे सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप प्रशिक्षणद्वारे शिकायचे असल्यास ...

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ...

भारतातील 10 पैकी 8 व्यवसाय Google Lisiting चा प्रभावी वापर न केल्यामुळे फ्री मध्ये लोकल कस्टमर मिळवण्यास अपयशस्वी होतात, जर तुम्ही हे स्किल शिकल्यास अनेक उद्योजकांना मदत करून खूप जास्त पैसे कमवू शकता, त्यासाठी तुम्हाला हे स्किल सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप प्रशिक्षणद्वारे शिकायचे असल्यास ...

कोर्स फी फक्त : ₹2499 ₹799/- [लाईफ टाईम एक्सेस]

आताच जॉइन व्हा आणि ₹ १2,५०० किमतीचे बोनस मोफत मिळवा

बोनस [₹ १2,५०० किंमतीचे]

आताच जॉइन व्हा आणि ₹ 12,500 किमतीचे बोनस मोफत मिळवा

Good Google Business Descriptions (Examples and Templates)

व्यवसाया विषयी माहिती गूगल लिस्टिंग मध्ये अपडेट करताना Keyword चा प्रभावी वापर केलेले काही Templates

₹ 1,500 किंमतीचे बोनस मोफत

Google Positive or Negative Reviews Reply Message Templates

जे सकारात्मक किंवा नकारात्मक Review येतात त्यांना Reply देणारे काही प्रभावी Templates

₹ 1,५०० किंमतीचे बोनस मोफत

Google Reviews Request Message Templates

जास्तीत जास्त Review मिळण्यासाठी कस्टमरला जी माहिती पाठवायची असते त्याचे काही Templates

₹ 1,५०० किंमतीचे बोनस मोफत

WhatsApp आणि Facebook प्रायव्हेट कम्युनिटी

आमच्या WhatsApp आणि Facebook प्रायव्हेट कम्युनिटीचे लाईफटाईमसाठी अॅक्सेस दिले आणि सपोर्ट

₹ 3,5०० किंमतीचे बोनस मोफत

2 Hours - Facebook Ad Masterclass

फेसबूक पेड जाहिरातीचा प्रभावी वापर करून व्यवसाय कसा वाढवावा याचे सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप प्रशिक्षण ...

₹ 4,५०० किंमतीचे बोनस मोफत

अभिप्राय

आमच्या विषयी इतर व्यक्ती काय म्हणतात...

कोर्स फी फक्त : ₹2499 ₹799/- [लाईफ टाईम एक्सेस]

आताच जॉइन व्हा आणि ₹ 12,500 किमतीचे बोनस मोफत मिळवा

FAQ

सतत विचारले जाणारे प्रश्न

तुम्ही अजूनही या कोर्सला रजिस्टर केले नसल्यास, काही शंका असल्यास खालील प्रश्न वाचल्यास तुमच्या मनातील शंका दूर होतील, आणि तुम्ही कोर्स जॉईन कराल याची मला खात्री आहे.

कोर्स कोणत्या भाषेत उपलब्ध आहे?

उत्तर : हा पूर्ण कोर्स मराठी भाषेत उपलब्ध आहे.

कोर्सचे ऍक्सेस किती कालावधीसाठी असेल?

उत्तर : या कोर्सचे अक्सेस लाईफ टाईम साठी असेल.

कोर्स कसा आणि कोणत्या प्लॅटफॉर्मव्दारे शिकू शकतो ?

हा कोर्स hub.jotiramsapkal.in या वेबसाईटवर व्हिडीओ स्वरुपात असून तुम्ही रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला लॉगीन करून हा कोर्स शिकण्यास सुरुवात करता येईल. कॉम्पुटर किंवा मोबाईलद्वारे हा कोर्स ऍक्सेस करता येईल.

इंटरनेटची आवश्यकता असते का?

हा कोर्स पूर्ण ऑनलाईन असल्याने कोर्स मधील व्हिडीओ पाहण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता असते.

हा कोर्स केल्यावर काही प्रश्न किंवा अडचणी असल्यास सपोर्ट मिळेल का?

कोर्स करतांना किंवा कोर्स संपल्यानंतर ही काही प्रश्न किंवा अडचण असल्यास मला फेसबुक ग्रुपवर विचारू शकता, पूर्ण सपोर्ट दिला जाईल..

कोर्स फी फक्त : ₹2499 ₹799/- [लाईफ टाईम एक्सेस]

आताच जॉइन व्हा आणि ₹ 12,500 किमतीचे बोनस मोफत मिळवा

[ सूचना : ही शेवटीची कॉल टू अॅक्शन आहे, पुन्हा भेटूया रिटार्गेट जाहिराती द्वारे ... ]

This site is not a part of the Facebook website or Facebook Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc. Please be advised that revenues and results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. We don’t know you and, besides, your results in life are up to you. Agreed? We just want to help you by giving great content, direction and strategies that worked well for us and our students and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.

©2022 Jotiram Sapkal – Digital Coach | All Rights Reserved

Terms & Conditions | Privacy Policy | Earnings Disclaimer | Refund Policy | Disclosure | Contact

₹799/- ₹2499

543+ Enrolled