🙋 जास्त ग्राहक, जास्त नफा? AI वापरा! 💰
UNLEASH THE SECRETS OF AI FOR
ONLINE BUSINESS GROWTH!
AI चा प्रभावी वापर करून व्यवसाय कसा वाढवावा याचे स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग
रविवार, दि. 3 नोव्हेंबर 2024 | सायंकाळी 7.00 वा
तुमचे उत्तर होय असेल तेथील सर्व बॉक्स मध्ये टिक ✅ करा!
तुम्ही वरीलपैकी कोणत्याही बॉक्सला टिक ✅ केले असल्यास
आमची खालील वेबिनार अटेंड करायलाच हवी
AI FOR BUSINESS GROWTH
दि. 2 नोव्हेंबर 2024, रात्री 12 वा. पूर्वी जॉईन करा आणि मिळवा ₹ 6,500 किंमतीचे बोनस
AI चा वापर करून बिझनेसला डिजिटल करणे आता कठीण काम नाही!
काही मोफत Ai टूल्स आणि प्रोव्ह्न सिस्टीम यांच्या मदतीने, तुम्ही हे सहज करू शकता
तुमचा बिझनेससाठी बेस्ट ऑफर आणि त्यांची मार्केटिंग करा तेही फक्त 90 मिनिटांत
जरी तुम्ही नवीन असाल, कोणताही पूर्व अनुभव नसेल आणि अद्याप एकही फनेल तयार केले नसेल तरीही...
आणि नेमके तेच मी माझ्या पुढील 90 मिनिटांच्या
या वेबिनार मध्ये स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग देणार आहे.
तुम्ही या कार्यशाळेत काय शिकणार आहात
दि. 2 नोव्हेंबर 2024, रात्री 12 वा. पूर्वी जॉईन करा आणि मिळवा ₹6,500 किंमतीचे बोनस
ज्या उद्योजकांनी वेबिनार अटेंड केली आहे
त्यांचे अभिप्राय पहा ... आणि निर्णय घ्या .....
वेळ संपत चालली आहे. आता तुमची सीट बूक करा!
एकदा टाइमर शून्यावर आल्यानंतर फी वाढून रु. 2,000 होईल.
दि. 2 नोव्हेंबर 2024, रात्री 12 वा. पूर्वी जॉईन करा आणि मिळवा ₹6,500 किंमतीचे बोनस
बोनस [₹ 7,5०० किंमतीचे]
कार्यशाळेला रजिस्टर करून अटेंड केल्यास ₹7,500 किंमतीचे बोनस मोफत मिळतील
Invoice Excel Templates (5 Types)
वेगवेगळ्या 5 प्रकारचे Excel Templates जे Invoice तयार करण्यासाठी वापरू शकतो.
₹ 1,000 किंमतीचे बोनस मोफत
Small Business Cash Flow Projection
प्रत्येक बिजनेससाठी Cash Flow मनाज करणे खूप महत्त्वाचे असते, आणि Excel Templates च्या मदतीने तिने करणे खूप सोपे आहे.
₹ 1,0०० किंमतीचे बोनस मोफत
Million Rupee Ad Headings
जाहिरात करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते ते म्हणजे Heading, Ad Headings तयार करण्यासाठी खूप मदत करणारी स्त्रातेजी.
₹ 1,5०० किंमतीचे बोनस मोफत
600+ Quotes Images For Social Media
सोशल मिडीयावर Quotes शेअर करून जास्तीत जास्त Reach वाढवण्यासाठी 600 + पेक्षा जास्त Ready mate Quotes Images युज करू शकता.
₹ 1,5०० किंमतीचे बोनस मोफत
Landing Page - Templets
Landing Page Templets जे बघून तुम्हाला तुमच्या बिजनेससाठी Landing Page तयार करताना हेल्प मिळेल.
₹ 1,0०० किंमतीचे बोनस मोफत
WhatsApp आणि Facebook प्रायव्हेट कम्युनिटी
आमच्या WhatsApp आणि Facebook प्रायव्हेट कम्युनिटी जॉईन करण्याची संधी दिली जाईल
₹ 1,5०० किंमती अगणित
हे वेबिनार अटेंड केल्यास मिळणार आहे
बोनसचे एकूण मूल्य : ₹7,5००
या कार्यशाळेची सर्वसाधारण किंमत : ₹1999
आजच जॉईन केल्यास फक्त : ₹0
वेळ संपत चालली आहे. आता तुमची सीट रजिस्टर करा!
एकदा टाइमर शून्यावर आल्यानंतर फी वाढून रु. 2,000 होईल.
दि. 2 नोव्हेंबर 2024, रात्री 12 वा. पूर्वी जॉईन करा आणि मिळवा ₹6,500 किंमतीचे बोनस
ही कार्यशाळा एखाद्या मॅजिक शोसारखी असणार आहे, जिथे मी माझ्या स्क्रीनवर काय करतो ते पाहून तुम्ही थक्क व्हाल!
महाग्रोथ - मराठी उद्योजकांचा महापरिवार मधील उद्योजकांचा व्हिडीओ अभिप्राय
दि. 2 नोव्हेंबर 2024, रात्री 12 वा. पूर्वी जॉईन करा आणि मिळवा ₹6,500 किंमतीचे बोनस
ही कार्यशाळा कोणासाठी आहे
व्यावसायिक
डिजिटल उद्योजक
स्वयंरोजगार
फ्रीलांसर
नेटवर्क मार्केटर्स
अफिलिएट मार्केटर्स
ज्यांना व्यवसाय सुरु करायचा आहे त्या सर्वांसाठी ...
आणि ज्यांना AI चे जग एक्सप्लोर करायचे आहे, त्याची क्षमता ओळखायची आहे आणि त्याचा वापर त्यांच्या व्यवसायात एक प्रभावी परिवर्तन घडवण्यासाठी करायचे आहे त्या सर्वांसाठी ...
दि. 2 नोव्हेंबर 2024, रात्री 12 वा. पूर्वी जॉईन करा आणि मिळवा ₹6,500 किंमतीचे बोनस
हा वेबिनार अटेंड करणाऱ्या सर्व उद्योजकांना
Certificate दिले जाईल!
दि. 2 नोव्हेंबर 2024, रात्री 12 वा. पूर्वी जॉईन करा आणि मिळवा ₹6,500 किंमतीचे बोनस
तुमच्या ट्रेनरला भेटा
नमस्कार, मी जोतिराम सपकाळ, डिजिटल कोच 'महाग्रोथ-मराठी उद्योजकांचा महापरिवार' या कम्युनिटीबेस बिझनेसचा संस्थापक.
2006 मध्ये कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरु करून माझ्या व्यावसायिक जीवनाला सुरुवात केली. आतापर्यंत मी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, कोचिंग क्लासेस, स्कूल, स्टेशनरी शॉप, किराणा शॉप, कम्युनिटी अप्लिकेशन, क्रेडीट सोसायटी, डिजिटल मार्केटिंग एजन्सी, डिजिटल कोचिंग हे व्यवसाय सुरु केले असून काही व्यवसाय खूप ग्रो झाले आणि काही बंद करावे लागले तर काही विकले मात्र या प्रवासामध्ये भरपूर काही शिकायला मिळाले.
2019 पासून मी डिजिटल माध्यमातून मराठी उद्योजकांचा व्यवसाय कसा वाढवावा यावर पूर्ण फोकस केला असून मराठी उद्योजकांना त्यांचा व्यवसाय डिजिटल करून ग्रो करण्यासाठी मदत करत आहे. माझ्या मेंबरशिप वेबसाईट, ई-मेल लिस्ट, युट्युब, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्म व्दारे माझ्याशी 1 लाख पेक्षा जास्त उद्योजक जोडले असून ते दररोज माझ्याकडून ज्ञान, स्कील घेत आहेत.
जॉईन व्हा, आपण भेटूया कार्यशाळेत... लाईव्ह!
दि. 2 नोव्हेंबर 2024, रात्री 12 वा. पूर्वी जॉईन करा आणि मिळवा ₹6,500 किंमतीचे बोनस
सतत विचारले जाणारे प्रश्न
वर्कशॉपबद्दल तुम्हाला पडणाऱ्या सर्व सामान्य प्रश्नांची मी खाली उत्तरे दिली आहेत. पुढील कोणत्याही प्रश्नांसाठी, कृपया संपर्क साधा: mail@jotiramsapkal.com
ही वेबिनार 90 मिनिटांचे असेल आणि ते झूम अॅपवर घेतले जाईल.
ही वेबिनार लाईव्ह असून जोतिराम सपकाळ - डिजिटल कोच हे Ai चा प्रभावी वापर करून बिझनेसला डिजिटल कसे करावे याची स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग देणार आहेत.
हे वेबिनार त्या सर्व लोकांसाठी आहे ज्यांना AI चा प्रभावी वापर करून त्यांचा बिझनेस डिजिटल करून ग्रो करायचा आहे आणि त्यांचा व्यवसाय लवकरात लवकर अनेक पटीने वाढवायचा आहे.
वेबिनार सुरु होण्यापूर्वी 15 मिनिटे अगोदर जॉईन व्हा आणि वेबिनार दरम्यान महत्त्वाचे मुद्दे लिहिण्यासाठी एक वही आणि पेन तयार ठेवा.
वेबिनार प्रक्टिकल असल्याने PC आणि चांगले इंटरनेट कनेक्टिव्हिटी असल्यास त्याचा फायदा तुम्हाला जास्त होईल.
कोणतेही रेकॉर्डिंग दिले जात नाही, तुम्ही वेबिनार लाईव्ह अटेंड करून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळेल याची खात्री बाळगा.
तुम्हाला आमच्याकडून ईमेल आला असेल, जर ईमेल नाही मिळाल्यास तुम्ही आम्हाला mail@jotiramsapkal.com या ईमेल वर संपर्क करू शकता.
दि. 2 नोव्हेंबर 2024, रात्री 12 वा. पूर्वी जॉईन करा आणि मिळवा ₹6,500 किंमतीचे बोनस
This site is not a part of the Facebook website or Facebook Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc. Please be advised that the revenues and results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. We don’t know you; besides, your life results are up to you. Agreed? We want to help you by giving great content, direction, and strategies that worked well for our students and us and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies, and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.
©2022 Jotiram Sapkal – Digital Coach | All Rights Reserved | Privacy Policy | Earnings Disclaimer | Disclosure | Contact
Limited Time Offer