Ai चा प्रभावी वापर करून Funnel तयार करा आणि तुमचा व्यवसाय अधिक ग्रो करा.

LEARN TO BUILD YOUR NEXT AI-POWERED

HIGH-CONVERTING FUNNEL

या 3 तासाच्या ट्रेनिंग मध्ये फ्री Ai टूल्सचा प्रभावी वापर करून तुमच्या व्यवसायासाठी दररोज ग्राहक कसे मिळवावेत ते शिका

रविवार, दि. 23 जून 2024 | सायंकाळी 6.00 वा

  • 3 तासांपेक्षा कमी वेळेत तुमचे पुढील High-Converting फनल लॉन्च करा - GUARANTEED!
  • तुम्हाला हवे असलेले कोणतेही मार्केटिंग फनल तयार करण्यासाठी स्टेप बाय स्टेप फ्रेमवर्क जे तुम्हाला दर्जेदार लीड्स आणि ग्राहक मिळवण्यास मदत करेल.
  • फनेल तयार करण्यासाठी जास्त पैसे देवून एजेंसी/फ्रीलांसरची नियुक्ती करण्याची गरज नाही - त्याऐवजी AI ने ऑटोमेट करा
  • तुमच्या कोणत्याही व्यवसायाच्या गरजेनुसार High-Converting फनेल तयार करा
  • तुमच्या व्यवसायाची ग्रोथ 2-3 पटने त्वरित वाढवा तेही अतिरिक्त खर्च न करता
  • तुमच्या फनेल ऑपरेशनला ऑटोमेट करण्यासाठी खास AI टूल्सचा प्रभावी वापर कसा करायचा आणि स्वतःला या कंटाळवाण्या कामातून मुक्त कसे करायचे याविषयी शिका

तुमचे उत्तर होय असेल तेथील सर्व बॉक्स मध्ये टिक ✅ करा!

तुम्ही वरीलपैकी कोणत्याही बॉक्सला टिक ✅ केले असल्यास

आमची खालील कार्यशाळा अटेंड करायलाच हवी

AI SUPERCHARGE FUNNEL WORKSHOP

दि. 22 जून 2024, रात्री 12 वा. पूर्वी जॉईन करा आणि मिळवा ₹ 6,500 किंमतीचे बोनस

फनेल लाँच करणे आता कठीण काम नाही!

काही मोफत Ai टूल्स आणि प्रोव्ह्न सिस्टीम यांच्या मदतीने, तुम्ही हे सहज करू शकता
तुमचे पहिले किंवा पुढील
High-Converting फनल फक्त ३ तासांत तयार करा!

जरी तुम्ही नवीन असाल, कोणताही पूर्व अनुभव नसेल आणि अद्याप एकही फनेल तयार केले नसेल तरीही...

आणि नेमके तेच मी माझ्या पुढील 3 तासाच्या

AI SUPERCHARGE FUNNEL WORKSHOP

मध्ये स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग देणार आहे.

तुम्ही या कार्यशाळेत काय शिकणार आहात

  • ChatGPT चा वापर करून प्रॉफिट जनरेट करणारा VSL Video (अतिशय जलद) तयार करण्याची 3 स्टेप मेथड ज्यामुळे तुम्ही ऑडियन्सला आकर्षित करून कस्टमर मध्ये रुपांतरीत करू शकतो.
  • तुमच्या व्यवसायाला प्रचंड कस्टमर मिळवून देईल असे लँडिंग पेजेस, फेसबूक / इन्स्टाग्राम जाहिराती, आणि ईमेल इत्यादींच्या कॉपी लिहिण्यासाठी AI टूल्सचा प्रभावी कसा करावा.
  • ईमेल कॅम्पेन्सचे ऑटोमेशन करून फनेलद्वारे लीड्सला नर्चल करण्यासाठी AI टूल्सचा प्रभावी कसा करावा
  • आपल्या ऑडियन्सचे लक्ष वेधून घेणारे आकर्षक जाहिरात ग्राफिक्स आणि क्रिएटिव्ह कसे तयार करावे
  • तुमच्या फनेलची परिणामकारकता मोजण्यासाठी आणि चांगल्या परिणामांसाठी ते ऑप्टिमाइझ करण्यासाठी विशेष टूल्सचा वापर करणे
  • स्मार्ट आणि मोफत AI टूल्सच्या सहाय्याने तुमचा व्यवसायाचा खर्च अत्यंत कमी करून आणि रेव्हेन्यू कसा वाढवावा.

दि. 22 जून 2024, रात्री 12 वा. पूर्वी जॉईन करा आणि मिळवा ₹6,500 किंमतीचे बोनस

ज्या उद्योजकांनी कार्यशाळा अटेंड केली आहे

त्यांचे अभिप्राय पहा ... आणि निर्णय घ्या .....

वेळ संपत चालली आहे. आता तुमची सीट बूक करा!

06
days
:
19
hours
:
43
minutes
:
12
seconds

एकदा टाइमर शून्यावर आल्यानंतर फी वाढून रु. 2,000 होईल.

दि. 22 जून 2024, रात्री 12 वा. पूर्वी जॉईन करा आणि मिळवा ₹6,500 किंमतीचे बोनस

बोनस [₹ 7,5०० किंमतीचे]

कार्यशाळेला रजिस्टर करून अटेंड केल्यास ₹7,500 किंमतीचे बोनस मोफत मिळतील

Invoice Excel Templates (5 Types)

वेगवेगळ्या 5 प्रकारचे Excel Templates जे Invoice तयार करण्यासाठी वापरू शकतो.

₹ 1,000 किंमतीचे बोनस मोफत

Small Business Cash Flow Projection

प्रत्येक बिजनेससाठी Cash Flow मनाज करणे खूप महत्त्वाचे असते, आणि Excel Templates च्या मदतीने तिने करणे खूप सोपे आहे.

₹ 1,0०० किंमतीचे बोनस मोफत

Million Rupee Ad Headings

जाहिरात करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते ते म्हणजे Heading, Ad Headings तयार करण्यासाठी खूप मदत करणारी स्त्रातेजी.

₹ 1,5०० किंमतीचे बोनस मोफत

600+ Quotes Images For Social Media

सोशल मिडीयावर Quotes शेअर करून जास्तीत जास्त Reach वाढवण्यासाठी 600 + पेक्षा जास्त Ready mate Quotes Images युज करू शकता.

₹ 1,5०० किंमतीचे बोनस मोफत

Landing Page - Templets

Landing Page Templets जे बघून तुम्हाला तुमच्या बिजनेससाठी Landing Page तयार करताना हेल्प मिळेल.

₹ 1,0०० किंमतीचे बोनस मोफत

WhatsApp आणि Facebook प्रायव्हेट कम्युनिटी

आमच्या WhatsApp आणि Facebook प्रायव्हेट कम्युनिटी जॉईन करण्याची संधी दिली जाईल

₹ 1,5०० किंमती अगणित

हे सर्व कार्यशाळा अटेंड केल्यास मिळणार आहे

बोनसचे एकूण मूल्य : ₹7,5००

या कार्यशाळेची सर्वसाधारण किंमत : ₹1999

आजच जॉईन केल्यास फक्त : ₹0

वेळ संपत चालली आहे. आता तुमची सीट रजिस्टर करा!

06
days
:
19
hours
:
43
minutes
:
35
seconds

एकदा टाइमर शून्यावर आल्यानंतर फी वाढून रु. 2,000 होईल.

दि. 22 जून 2024, रात्री 12 वा. पूर्वी जॉईन करा आणि मिळवा ₹6,500 किंमतीचे बोनस

ही कार्यशाळा एखाद्या मॅजिक शोसारखी असणार आहे, जिथे मी माझ्या स्क्रीनवर काय करतो ते पाहून तुम्ही थक्क व्हाल!

महाग्रोथ - मराठी उद्योजकांचा महापरिवार मधील उद्योजकांचा व्हिडीओ अभिप्राय

दि. 22 जून 2024, रात्री 12 वा. पूर्वी जॉईन करा आणि मिळवा ₹6,500 किंमतीचे बोनस

ही कार्यशाळा कोणासाठी आहे

व्यावसायिक

डिजिटल उद्योजक

स्वयंरोजगार

फ्रीलांसर

नेटवर्क मार्केटर्स

अफिलिएट मार्केटर्स

ज्यांना व्यवसाय सुरु करायचा आहे त्या सर्वांसाठी ...

आणि ज्यांना AI चे जग एक्सप्लोर करायचे आहे, त्याची क्षमता ओळखायची आहे आणि त्याचा वापर त्यांच्या व्यवसायात एक प्रभावी परिवर्तन घडवण्यासाठी करायचे आहे त्या सर्वांसाठी ...

दि. 22 जून 2024, रात्री 12 वा. पूर्वी जॉईन करा आणि मिळवा ₹6,500 किंमतीचे बोनस

तुमच्या ट्रेनरला भेटा

नमस्कार, मी जोतिराम सपकाळ, डिजिटल कोच 'महाग्रोथ-मराठी उद्योजकांचा महापरिवार' या कम्युनिटीबेस बिझनेसचा संस्थापक.

2006 मध्ये कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरु करून माझ्या व्यावसायिक जीवनाला सुरुवात केली. आतापर्यंत मी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, कोचिंग क्लासेस, स्कूल, स्टेशनरी शॉप, किराणा शॉप, कम्युनिटी अप्लिकेशन, क्रेडीट सोसायटी, डिजिटल मार्केटिंग एजन्सी, डिजिटल कोचिंग हे व्यवसाय सुरु केले असून काही व्यवसाय खूप ग्रो झाले आणि काही बंद करावे लागले तर काही विकले मात्र या प्रवासामध्ये भरपूर काही शिकायला मिळाले.


2019 पासून मी डिजिटल माध्यमातून मराठी उद्योजकांचा व्यवसाय कसा वाढवावा यावर पूर्ण फोकस केला असून मराठी उद्योजकांना त्यांचा व्यवसाय डिजिटल करून ग्रो करण्यासाठी मदत करत आहे. माझ्या मेंबरशिप वेबसाईट, ई-मेल लिस्ट, युट्युब, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्म व्दारे माझ्याशी 1 लाख पेक्षा जास्त उद्योजक जोडले असून ते दररोज माझ्याकडून ज्ञान, स्कील घेत आहेत.

जॉईन व्हा, आपण भेटूया कार्यशाळेत... लाईव्ह!

दि. 22 जून 2024, रात्री 12 वा. पूर्वी जॉईन करा आणि मिळवा ₹6,500 किंमतीचे बोनस

सतत विचारले जाणारे प्रश्न

वर्कशॉपबद्दल तुम्हाला पडणाऱ्या सर्व सामान्य प्रश्नांची मी खाली उत्तरे दिली आहेत. पुढील कोणत्याही प्रश्नांसाठी, कृपया संपर्क साधा: mail@jotiramsapkal.com

कार्यशाळा केव्हा आणि कुठे आहे आणि किती वेळ असेल?

ही कार्यशाळा ३ तासांची असेल आणि ती झूम अॅपवर घेतली जाईल.

कार्यशाळा लाईव्ह आहे की पूर्व-रेकॉर्ड केलेली आहे?

ही कार्यशाळा लाईव्ह असून जोतिराम सपकाळ - डिजिटल कोच Ai चा प्रभावी वापर करून फनेल तयार कसे करावे हे स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग देणार आहेत.

ही कार्यशाळा कोणासाठी आहे?

ही कार्यशाळा त्या सर्व लोकांसाठी आहे ज्यांना त्यांचे पहिले किंवा पुढील HIGH-CONVERTING FUNNEL बनवायचे आहे आणि लॉन्च करायचे आहे आणि त्यांचा व्यवसाय लवकरात लवकर अनेक पटीने वाढवायचा आहे.

कार्यशाळा सुरू होण्यापूर्वी मी काय तयार केली पाहिजे?

कार्यशाळा सुरु होण्यापूर्वी 10 मिनिटे अगोदर जॉईन व्हा आणि कार्यशाळेदरम्यान महत्त्वाचे मुद्दे लिहिण्यासाठी एक वही आणि पेन तयार ठेवा.

कार्यशाळा प्रक्टिकल असल्याने PC आणि चांगले इंटरनेट कनेक्टिव्हिटी असल्यास त्याचा फायदा तुम्हाला जास्त होईल.

मला कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल का?

कोणतेही रेकॉर्डिंग दिले जात नाही, तुम्ही कार्यशाळा लाईव्ह अटेंड करून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळेल याची खात्री बाळगा.

मी रजिस्ट्रेशन केले परंतु कार्यशाळा जॉईन कसी करावी ?

तुम्हाला आमच्याकडून ईमेल आला असेल, जर ईमेल नाही मिळाल्यास तुम्ही आम्हाला mail@jotiramsapkal.com या ईमेल वर संपर्क करू शकता.

दि. 22 जून 2024, रात्री 12 वा. पूर्वी जॉईन करा आणि मिळवा ₹6,500 किंमतीचे बोनस

This site is not a part of the Facebook website or Facebook Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc. Please be advised that the revenues and results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. We don’t know you; besides, your life results are up to you. Agreed? We want to help you by giving great content, direction, and strategies that worked well for our students and us and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies, and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.

©2022 Jotiram Sapkal – Digital Coach | All Rights Reserved | Privacy Policy | Earnings Disclaimer | Disclosure | Contact

Limited Time Offer

06
days
:
19
hours
:
43
minutes
:
12
seconds